दिवाळीत म्हाडाच्या 3 हजार घरांची सोडत, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा | Mhada Lottery 2022 by MumbaiLiveSeo Published: June 6, 2022 (3 weeks ago) Category News Link www.mumbailive.com म्हाडाकडून मुंबईकरांना मोठं दिवाळी (mhada lottery 2022) गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीत म्हाडच्या (Mhada Lottery) तब्बल 3 हजार घरांची सोडत निघणार आहे. जितेंद्र आव्हाड (mhada lottery 2022 mumbai) यांनी आजच ट्विटरवरून ही घोषणा केली आहे.